राजू यादव गोळीबार प्रकरणी आरोपींना अटक




चंद्रपूर : (वसत मुन) 
राजुरा येथील वर्दळीचे ठिकाण असेलल्या नाका नं 3 परिसरात हेयर सलून मध्ये काल सायंकाळी 6:00 वाजताच्या सुमारास कोळसा व्यावसायिक राजू यादव - 45 रा. रामपूर यांच्यावर गोळ्या झाळून हत्या केली राजुरा पोलिसांनी तत्परतेने चौकशीची सूत्रे हलवून अवघ्या 2 तासात दोन्ही आरोपींना अटक केली.

 या प्रकरणी चंदन सितलाप्रसाद सिंग वय - 30 रा. जवाहरनगर, सत्येंद्र कुमार परमहंस सिंग वय - 28 वर्ष रा.हनुमान नगर रामपूर अशी असून या दोन्ही आरोपीवर कलम 302, 34 भांदवी 7/27 नुसार गुन्हा नोंद करण्यात आले आहे या हत्याकांड प्रकरणी आरोपीनी वापरलेली दुचाकी MH 34 BT 2525 आणि पिस्तुल जप्त करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!