जांभूळघाट येथे मालोदे यांच्या गोठ्याला आग लागुन मोठी नुकसान..
शंकरपूर (जगदिश पेंदाम)
चिमूर तालुक्यातील जभूळघाट येथे शेती व गोठा असलेले बकारामजी मालोदे यांच्या जांभूळघाट येथील तनिस ,कुटार असलेल्या गोठ्याला आज सोमवारी दुपारी १वाजताच्या दरम्यान आग लागल्याने तनिस ,कुटार जळून खाक झाले दरम्यान चिमूरचे माजी नगरसेवक संजय खाटीक यांच्या समय सूचकतेने चिमूर नगर परिषदची अग्निशामक बोलावून आग आटोक्यात आणली त्यामुळे गाव परिसरातील इतर घरांना व ठिकाणी पोहचली नाही त्यामुळे मोठी हानी टळली असून कोणीतरी लावल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!