सरपंच लांजेवार यांच्या प्रयत्नातून ऊश्राळा (मेंढा) ला स्वच्छालयाचा लाभ

तळोधी (बा.)(यश कायरकर) 
              2014 पासून स्वच्छ भारत मिशन नागभीड तालुक्यातील 56 ग्रामपंचायती असून त्यापैकी  55 ग्रामपंचायती ऑनलाईन प्रक्रियेत येत असून एक ग्रामपंचायत ऊश्राळा (मेंढा) ही ग्रामपंचायत 2014 पासून ऑनलाइन प्रक्रियेपासून वंचित होती.  यामुळे शासनाच्या ' स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत राबविले जात असलेल्या शासकीय योजनांचा लाभ या गावातील जनतेला मिळत नव्हता.  मात्र ऊश्राळा (मेंढा) येतील लोकनियुक्त सरपंच  यांनी 7 जानेवारी 2019 सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला  तेव्हा 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत नागभीड तालुक्यातील ऊश्राळा (मेंढा) ही ग्रामपंचायत ऑनलाइन प्रक्रियेपासून वंचित असल्याचे .पदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर त्यांच्या लक्षात आले  तर सरपंच  लांजेवार यांनी पंचायत समिती नागभीड तथा जिल्हा परिषद चंद्रपूर ते मंत्रालय पर्यंत पाठपुरावा केला व दोन वर्षाच्या कालखंडानंतर लोकनियुक्त सरपंच हेमंत लांजेवार यांच्या पाठपुराव्याला यश आले. आणि सरपंच लांजेवार यांचे प्रयत्नांनी च गावातील गावकऱ्यांना 29 स्वच्छालय याचा लाभ मिळाला. त्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांच्या कार्याबद्दल आभार मानले आहेत.*सरपंच लांजेवार यांच्या प्रयत्नातून ऊश्राळा (मेंढा) ला स्वच्छालयाचा लाभ*
तळोधी (बा.)

              2014 पासून स्वच्छ भारत मिशन नागभीड तालुक्यातील 56 ग्रामपंचायती असून त्यापैकी  55 ग्रामपंचायती ऑनलाईन प्रक्रियेत येत असून एक ग्रामपंचायत ऊश्राळा (मेंढा) ही ग्रामपंचायत 2014 पासून ऑनलाइन प्रक्रियेपासून वंचित होती.  यामुळे शासनाच्या ' स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत राबविले जात असलेल्या शासकीय योजनांचा लाभ या गावातील जनतेला मिळत नव्हता.  मात्र ऊश्राळा (मेंढा) येतील लोकनियुक्त सरपंच  यांनी 7 जानेवारी 2019 सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला  तेव्हा 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत नागभीड तालुक्यातील ऊश्राळा (मेंढा) ही ग्रामपंचायत ऑनलाइन प्रक्रियेपासून वंचित असल्याचे .पदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर त्यांच्या लक्षात आले  तर सरपंच  लांजेवार यांनी पंचायत समिती नागभीड तथा जिल्हा परिषद चंद्रपूर ते मंत्रालय पर्यंत पाठपुरावा केला व दोन वर्षाच्या कालखंडानंतर लोकनियुक्त सरपंच हेमंत लांजेवार यांच्या पाठपुराव्याला यश आले. आणि सरपंच लांजेवार यांचे प्रयत्नांनी च गावातील गावकऱ्यांना 29 स्वच्छालय याचा लाभ मिळाला. त्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांच्या कार्याबद्दल आभार मानले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!