प्रधानमंत्री आवास योजनेतील वंचित लाभार्थ्यांना त्वरीत अनुदान देण्यात यावे प्रहार सेवक चिमूर यांनी गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन


सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल मंजूर प्राप्त लाभार्थ्यांना अनुदान पासुन वंचित ठेवण्यात आले लाभार्थ्यांना आजपावेतो अनुदानचा एकही हप्ता न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांवर आर्थिक अडचणींत असल्या वंचित लाभार्थ्यांना त्वरीत हप्ता देण्यात यावे, (pmy) घरकुल मंजूर लाभार्थ्यांना सर्व कागदपत्रे देऊन सुद्धा न मिळाल्यामुळे लाभार्थ्यां पूढे मोठें प्रश्न? निर्माण झाला आहे, जेणेकरून लाभार्थी घरकुल बांधकाम करण्यासाठी त्वरीत अनुदान देण्यात यावे यासाठी प्रहार सेवक यांनी दिले निवेदन त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक शेरखान पठान, प्रहार सेवक जिवन तोंगडे , प्रहार सेवक विनोद उमरे, प्रहार सेवक ईश्वर ठाकरे, प्रहार सेवक, स्वप्नील खोब्रागडे, प्रहार सेवक मुरलीधर रामटेके, प्रहार सेवक सचिन घानोडे, प्रहार सेवक सत्यपाल गजभे, प्रहार सेवक , नारायन निखाडे, प्रहार सेवक महेश वाकडे, प्रहार सेवक नारायण मत्ते सर्व प्रहार सेवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!