जीवनदर्शन बहुद्देशीय संस्था शाखा नेरी येथे शीवजयंती साजरी शीवाजी महाराजाचे वीचार आत्मसात करा - शीगाल पाटील
शंकरपूर (जगदिश पेंदाम)
चिमुर तालुक्यात नेरी येथे १९ फेब्रुवारीला जीवनदर्शन बहुद्देशीय संस्थेचे कार्यालयात शीवजयंती साजरी करण्यात आली .
या शीवजयंती नीमीत्य शीगाल पाटील यांनी मार्गदर्शन करतानी असे म्हटले की , रयतेचे राजे , जाणता राजा छत्रपती शीवाजी महाराज यांनी मराठ्यासाठी मोलाचे कार्य केले .त्यांना राजे म्हणुन संबोधीत होते .त्यांनी अनेक गडावर आपले वीजय संपादन केले होते .ते सगळ्या धर्मीयांना समानतेची वागणुक देत होते .त्याना आपण जाणता राजा म्हणुन ओळखले जाते .असे वीचार शीगाल पाटील , प्रहार चीमुर तालुका माजी अध्यक्ष यांनी व्यक्त केले .
नेरी येथील जीवनदर्शन बहुद्देशीय संस्था शाखा येथे छत्रपती शीवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी ते प्रमुख पाहुने म्हणून बोलत होते. यावेळेस प्रमुख पाहुण्यांनी व अतीथीनी सुध्दा छत्रपती शीवाजी महाराज यांच्या जीवनचरीत्रावर प्रकाश टाकला. यावेळी जयपाल डांगे , संचालक आदीवासी सहकारी संस्था खाबांडा , संजय नागदेवते पत्रकार , सुबोध घोनमोडे , संस्थेचे प्रकल्प समन्वयक जीतेंद्र गाडगे , अमोल जगताप व अन्य पाहुणे मंडळी उपस्थीत होती .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!