दोन्ही जी.प.सदस्यांचे स्वगावात काग्रेसचे वर्चस्व नैना गेडाम यांनी सावरगाव तर मरसकोले यांच्या वालनीत कांग्रेस कायम सतेत.



तळोधी (बा.)(प्रतिनिधी) 
                चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य खोजराम  मरस्कोल्हे वलनी येथे तर जिल्हा परिषद सदस्य नैना विनाश गेडाम यांनी आपल्या स्वगावी सावरगाव येथे वर्चस्व सिद्ध केले. 
  वर्चस्व सिद्ध केले आहे त्यामुळे काँग्रेसच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह पसरला आहे  
नगभिड तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य व राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या वाढोना गिरगाव जी. प. क्षेत्रातील  राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या सावरगाव येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत   स्थानिक जी.प्.सदस्या सौ.नैना विनाश गेडाम   स्वगावात निर्विवाद  कांग्रेसचे वर्चस्व सिद्ध करत 11.पैकी  7.जागेवर विजय मिळविला तर भाजपाला केवळ 4.जागेवर समाधान मानावे लागले.यात वार्ड नं.1.मधून  करामत करत कांग्रेसचे प्रा.युवराज रामटेके ,कविता लोकेश राऊत तर भाजपचे कैलास प्रभाकर निकुरे  यांना केवळ 4.मताने विजय झाला.वार्ड 2.मध्ये भाजपाचे शिवशंकर सहारे, विमल दयाराम राऊत ,यामीना मुकेश मुंगमोडे वार्ड 3.मध्ये रवींद्र मेघशाम निकुरे ,सरिता नेत्रपल खोब्रागडे तर वार्ड 4 .मध्ये प्रवीण खोब्रागडे ,आशा गेडाम,वंदना सोनवणे यांनी विजय मीलविला.तसेच  वलनी मेंढा या ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत  तालोधी -गोविंदपूर जी.प.क्षेत्राचे कांग्रेसचे  सदस्य खोजराम मरसकोले याच्या वलनी मेंढा येथे  9.पैकी कांग्रेसचे 5.तर भाजपचे 4   सदस्य विजयी झाले यात अनिल बोरकर ,दिनकर पर्वते,प्रकाश सुरपाम,ललिता राऊत,उर्मिला उईके हे काग्रेसचे तर भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष असलेले होमदेव मेसराम,पिंकी बारड,प्रगती खोब्रागडे,शुभानंगी वलंके हे विजयी झाले .मागील निवडणुकीत वलनित कांग्रेसची सत्ता कायम राखली तर सावरगावात  पक्षांतर झाल्याने सरपंच कांग्रेस तर उपसरपंच भाजपचे  होते परंतु हल्ली  पूर्ण बहुमत मिळाले आहे  त्यामुले  दोन्ही जी.प.सदस्यांनी स्वगावी आपले सोबतच कांग्रेसचे  वर्चस्व सिद्ध केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!