स्त्री ही समाजाचा अलंकार - प्रकाश मेश्राम

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील काग  येथे अध्यक्षीय भाषणात बोलत असतांना बॊद्ध पंच कमिटी काग च्या वतीने 3 जानेवारी ला सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात प्रकाश मेश्राम अद्यक्ष होते.
प्रमुख पाहुण्या प्रज्ञा ताई राजुरवाडे ,तर चौधरी म्याडम माजी प स सदस्य उपस्तीत होत्या गावातून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीतून गावातून पूजन करण्यात आले. कार्यक्रम आयोजित करण्या करिता बौद्ध उपासक उपसिका  व ग्रामवासीय यांनी परिश्रम घेतले. शेवट त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार प्रज्ञा मेश्राम हिने केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!