ग्रामीण भागात बस सेवा बंद

विद्यार्थी प्रवाशी त्रस्त

शंकरपुर : - लॉकडावून नंतर सगळीकडे बस सेवा सुरू करण्यात आली असून परिसरातील कोरोणाच्या संक्रमण वाढल्यानंतर सगळीकडे बससेवा बंद केल्या होत्या मात्र आता लॉकडावून उठल्यानंतर ही परिसरातील डोमा,डोंगरगाव चक जाटेपार कवडसी देश, दहेगाव, झरी, या गावातील विद्यार्थी व नागरिकांना शिक्षण,दवाखाना, दळणवळणाची साधने साठी कुठलेही साधन नसून विद्यार्थी शाळेत येण्यासाठी त्रास सहन करत आहे त्यामुळे या मार्गावर पूर्वी सुरू असलेली चिमूर आग्रहाची बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!