आर.टी.ओ ड्रायव्हिग लायन्सस काढणे झाले खूप सोपे

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

कोणत्याही एजंट शिवाय अगदी ३१ रुपयात तुम्ही ऑनलाइन रजिस्टेन करून लाईसन्स  मिळवू शकता

१) sarathi.nic.in वर जाऊन ऑनलाइन अँप्लिकेशन करा.
२) फॉर्म भरून झाल्यावर सबमिट करा.
३) त्याच वेबसाइटवर स्लॉट बुकिंग करून अपॉयमेन्ट घ्या.
४) अपॉइमेन्ट च्या दिवशी फॉर्म व कागदपत्रांसह आरटीओ ऑफिस ला जा.
५) डॉक्युमेंट वेरिफिकेशन करा.
६) ३० रु. चलन भरा.
७) बायोमेट्रिक रजिस्टेन करा.
८) परीक्षा द्या. 
परीक्षेच्या तयारीसाठी आरटीओ Exam in Marathi हे Mobile App डाउनलोड करा.
९) पास झाला तर लगेच ५ मिनिटात लर्निग लाईसन्स मिळते.
आपण इंटरनेटचा उपयोग फक्त Whatsapp & Facebook साठी न करता अशा गोष्टींसाठी जर केला तर निश्चितच फायदा होईल.एजंटला २ते ३ हजार रुपये घालवण्यापेक्षा सोप्या माध्यमातून Driving Lincece नसणार्यांनी Apply करायला काहीच हरकत नाही.
Same Process पक्क्या Driving Lincence साठी Fees Rs.321/- आहे !!!!


हि माहिती प्रत्येक युवकांना द्या.ज्यांच लायसन्स अजूनही नाही त्यांच्या सोई साठी

सौजन्य : - प्रकाश नाकतोडे मु बोथली ता लाखांदुर जिल्हा भंडारा माहीती अधिकार कार्यकरता समीती पुर्व महाराष्ट्र उपाध्यक्ष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!