भारतीय जनता पार्टी लाखांदुर तालुक्याचा कार्यकर्ता मेळावा संपन्न तालुका

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - दि.०७/०१/२०२१ भारतीय जनता पार्टी चे भंडारा जिल्हाध्यक्ष माननीय शिवराम जी गिर्हेपुंजे यांच्या अध्यक्षतेखाली लाखांदूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टिच्या कार्यकर्त्यांचा भाजपा कार्यकर्ता मेळावा लाखांदुर येथे दि.०६ जानेवारी २०२१ ला आशिर्वाद मंगल कार्यालयात संपन्न झाला.मेळाव्याला सर्वश्री खासदार सुनीलभाऊ मेंढे,मा.आमदार डाँ. परीणयजी फुके,मा. बाळाभाऊ काशिवार माजी आमदार , वामनरावजी बेदरे,अँड. वसंतरावजी एंचीलवार, अविनाश भाऊ ब्राम्हणकर, प्रदेश , नरेशजी खरकाटे, नुतनजी कांबळे,हरगोविंद जी नखाते, राजेश नाकतोडे,विलास जी तिघरे, भारती ताई दिवठे, माधुरी ताई हुकरे, निलम ताई हुमने, योगेश ब्राम्हणकार,शिवाजी देशकर, गोपीचंद भेंदारकर, कविताटाई राऊत, देवाजी राऊत, सुनील जी भोवते, रवी गेडाम, ज्योती रामटेके,रज्जू पठाण, हरीश बागमारे,तालुका महामंत्री सर्वश्री तेजराम दिवठे, गोपाल तर्हेकर, प्रवीण राऊत, नगरसेवक सर्वश्री रमेश मेहंदळे, संगीता गुरनुले, दिव्या राऊत, वनिता मिसार,सर्व जी. प. प्रमुख, प. स.प्रमुख, शक्ती प्रमुख, बूथ अध्यक्ष व   वरिष्ठ आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्य  उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन विलास तिघरे, प्रस्ताविक तालुकाध्यक्ष विनोद ठाकरे यांनी तर आभार महामंत्री प्रवीण राऊत यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!