दहावी-बारावीची परीक्षा एप्रिल मध्ये

मुंबई (पब्लिक मिडिया)
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षा गायकवाड यांनी आज दिली.
कोरोणा च्या संक्रमणामुळे ही परीक्षा केव्हा होईल यावर तर्कवितर्क केले जात होते. आज नामदार गायकवाड यांनी दहावी-बारावीची परीक्षा एप्रिल महिन्यात होत असल्याची माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!