युवा संगितकार जगदिश गोमिला यांला शैलेश दुपारे दिग्दर्शन करत असलेल्या पल्याड चित्रपटात मिळाला पहिला ब्रेक
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार काम करत असलेल्या चित्रपटात संगीत दिग्दर्शकाचं पहिलं काम मिळाले नुकताच ध्वनीमुद्रण पुणे येथील एन. डी स्टुडिओ ला झाले.सुप्रसिद्ध गायक-अवधूत गांधी शमिका भिडे यांनी गाणी गायली आहेत तर गित अरूण सांगोळे यांनी लिहिले आणि याचं संगीत संयोजक-केदार दिवेकर यांनी केले आहे.आशिष भादककर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रयत्नांमुळे पहिला ब्रेक आपल्या विदर्भातील एका युवा संगितकाराला मिळाल्याने सगळीकडे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!