बहुजन समाज पार्टी जि. भंडारा तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - (ता.९)- दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडारा तर्फे जिल्हा अध्यक्ष जागेश बांगर यांच्या नेत्रुत्वात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता समवेत त्रिमूर्ती चौक भंडारा येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
ह्या प्रसंगी जिल्हा प्रभारी के. एल. गजभीये, जिल्हा उपाध्यक्ष सलीम खान,जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रमनी गोंडाने, जिल्हा सचिव अवीनाश रंगारी, भंडारा शहर अध्यक्ष जाकीर खान, कुंजन शेंडे, संजय रंगारी, राहुल साखरे, आनंद गनवीर, राजकुमार खोब्रागडे, सईद पठान परवेज खान, नासीर शेख, नरेन्द्र रामटेके, सा. वि. अध्यक्ष स्वपनील गजभीये, धीरज गोस्वामी, अमीत रामटेके, देवेंद्र मेश्राम, कार्तिक मेश्राम, सुनीताबाई गोंडाने, चहांदे मॅडम ,मेश्राम बाई ,गजभीये मॅडम ,रंगारी मॅडम ,उमरावजी मेश्राम, नेमीचंदजी बागडे साहेब, उके साहेब, दामले साहेब, राहुल नागले व अनेक कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!