दुर्मिळ वाळा सापाला दिले जिवदान
दुर्मिळ वाळा सापाला दिले जिवदान
तळोधी (बा.)
वनपरिक्षेत्र तळोधी (बा.) अंतर्गत जिवनापूर येथे रो.हं.गो. चे काम सुरू असताना आंधळा साप / वाळा (Blind Snake) लांबी १८ इंच आढळून आला, तेव्हा सर्परक्षक व वन्यजीव प्रेमी यशवंत कायरकर यांनी त्या वाळा सापाला पकडून त्याची लांबी मोजून, क्वचितच आढळून येणाऱ्या व तळोधी वनपरिक्षेत्रात पहील्यांदाच आढळलेल्या पुर्ण विकसित (१८ इंच) दिड फुट लांबीच्या या निरुपद्रवी सापाला सुरक्षीत ठिकाणी सोडून दिले. यावेळी वनरक्षक पि.एम.गायकवाड,आलेवाही बिट हे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!