शिवनपायली येथे प्रज्ञासूर्य डाँ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी त्रिवार अभिवादन

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - चिमूर तालुक्यातील मौजा नेरी जवळील शिवनपायली येथील अखिल भारतीय बौद्ध महासभा  महिला मंडळच्या  वतीने डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाचा आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

                   राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धार्मिक म्होस्तव व धार्मिक यावर असलेली  बंदी लक्षात घेता भीम अनुययानी कोरोनाचा सर्व नियम पाळून आज दिनांक ६/१२/२०२० ला सायंकाळी ५ वाजता नालंदा बुद्ध विहारामध्ये  तथागत भगवान गौतम बुध्द व डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमांना पूज्य भन्ते धम्मवंश यांनी पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन करण्यात करून .बालकदास पाटील यांनी पंचशील ध्वज अर्ध्यावर फडकाऊन ध्वजा रोहण करून बुद्ध वंदना व मौन आदरांजली अर्पण करून्यात आली.महेंद्र डेकाटे,पो. पा.विजय शेंडे,कार्यक्रमाचे संचालन जनार्दन डेकाटे,तर आभार प्रदर्शन धम्मदीप रामटेके शिवनपायली येथील बौद्ध  उपासक उपसिका उपस्थिती होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!