बल्लारपूर ताज बेकरी दुकानात आग
बल्लारपूर:(प्रतिनिधी)
पुराना बस स्टँड डेपो रेल्वे चौक जवळ आज मंगळवार रात्री 9:30 वस्ता ताज बेकरी दुकानात प्रिझरचे शॉर्टसर्किट मुळे आग लागली होती.
अग्निशमन दल नगरपरिषद बल्लारपूर यांचे प्रयत्नाने मोठा घटना ठडला यात अग्निशमन दलाचे कर्मचारी वाहन चालक वालीस मरे, श्यामसुंदर डायंम, शुभम निखाडे, विकास करमनकर, संजय हिवारे यांचे प्रयत्नाने आगवर नियंत्रण रोखण्यासाठी प्रयत्न केला.
ह्या घटना नुकसान अंदाजे 25,000/- रूपये झाला असेल ताज बेकरी मालक अब्दुल रफिक शेख याने सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!