वाढदिवसाच्या दिवशी मतिमंद विद्यार्थ्यांना भोजन व ब्लॅंकेट देऊन केला वाढदिवस साजरा

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - तळोधी येथील अभाविप चे कार्यकर्ते प्राध्यापक शशिकांतजी शेंडे यांनी स्वतःचा ३७ वा वाढदिवस स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळा नागभीड येते मतिमंद विद्यार्थ्यांना भोजन व ब्लॅंकेट  वाटून मुलांन सोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी अभाविप चे जिल्हा संयोजक प्रविण गिरडकर, प्राध्यापक शेंडे सर, भुपेश बावनकर, तुषार मदनकर, रजत सरपाते, शेंडे मॅडम, कीर्ती वाघ व अभाविप चे कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!