भाजपा भिसी तर्फे माजी आमदार मितेशजी भांगडीया यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप कार्यक्रम संपन्न

शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : - विधान परिषद माजी सदस्य तथा भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य  मितेश भांगडीया यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात भिसी येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने उपस्थित किशोर मुंगले तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा चिमूर,प्रदीप कामडी पंचायत समिती सदस्य चिमूर, नितिन गभने जिल्हा परिषद सर्कल प्रमुख भिसी, किशोर नेरलवार भाजपा नेते भिसी,राजू भाऊ बानकर शक्ती प्रमुख भिसी, विनोद खवसे शहराध्यक्ष भाजयुमो भिसी, रवी लोहकरे युवा नेते भिसी योगिता गोहणे माजी सरपंच ग्रामपंचायत भिसी, लीलाधर बन्सोड माजी उपसरपंच ग्रामपंचायत भिसी, काटेखाये सर, किशोर आस्टनकर बाळकृष्ण मुंगले, राजू राजूरकर मंजुषा ठोंबरे, दिपाली बानकर, विभा येरूनकर, घरडे, मंजुश्री मुंगले, साधना मुंगले, महादेव व्यवहारे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!