जय जवान जय किसान संघटने तर्फे फळ वाटप कार्यक्रम संपन्न
जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - दिनांक २४/१२/२०२० रोजी जय जवान जय किसान संघटना भंडारा जिल्हा तर्फे संस्थापक प्रशांत भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य रुग्णालय भंडारा येथे फळ,बिस्कीट व मास्क अनेक रुग्णांना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जय जवान जय किसान संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष सचिन घनमारे,जिल्हा अपंग प्रमुख रंजनजी तिरपुडे,जिल्हा कलाक्षेत्र प्रमुख शिवदास वाहाणे,जिल्हा मीडिया प्रमुख धीरज देशमुख,पवनी तालुका अध्यक्ष ऋषीकुमार सुपारे,महिला समन्वयक भारती लिमजे,आमगाव जिल्हा परिषद प्रमुख जगदीश कडवं,वाहन चालक मालक तालुका अध्यक्ष निश्चल येनोरकर,सुनील मोगरे,नंदू नागोसे,सचिन हुमणे,जय बोरकर,सिद्धार्थ हुमणे,पराग खोब्रागडे,आयुष खोब्रागडे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!