अ.भा.वि.प.ब्रम्हपुरी च्या वतीने सामाजिक समरसता दिन साजरा
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दि. ०६/१२/२०२० रोजी रोज रविवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अ.भा.वि.प. ब्रम्हपुरी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमा करिता प्रमुख वक्ते म्हणून एड.जयप्रकाश अण्डेलकर , तसेच प्रमुख पाहुने म्हणून वैभवजी मानगुळदे (नगरमहाविद्यालयीन प्रमुख रा.स्व.स.) बुद्ध विहार समिति अध्यक्ष, माज़ी नगर सेवक फुलझेले मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमच्या शेवटी एक कदम समरसता की ओर या संकल्पनेतून विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना बाबासाहेबांचे फ़ोटो वाटप करण्यात आले. तसेच सांगण्यात आले कि प्रत्येकानी आपल्या घरी महत्वाच्या ठिकाणी लावावे, या कार्यक्रमाला अ.भा.वि.प कार्यकर्ते , भीम सैनिक, तथा स्थानिक नागरिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!