प्रहार सेवक विनोद उमरे यांनी दिलेला निवेदनाची तहसिलदाराने घेतली दखल
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - मौजा सावरी(बिड) परिसरात परतीच्या अवकाळी पावसामुळे धान पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. त्या करीता प्रहार सेवक विनोद उमरे यांनी चिमूर च्या तहसिलदार यांना धान पिकांचे मौका चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी या करीता निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक शेरखान भाऊ पठान ,आदीत्य कडू, कैलास आलाय , विशाल बाराप्रात्रे ,हे प्रहार सेवक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!