प्रहार संघटना चिमूर तर्फे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान मिळण्याबाबत तहसिलदारा मार्फत मा.ना.मुख्खमंत्री म.रा.मुंबई यांना देण्यात आले निवेदन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - नेहेमी कर्ज परतफेड करणारे शेतकऱ्यांच्या यांना शासनाने अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला होता पण शासनाने शेतकऱ्यांच्या बाॅक खात्यात 50 हजार रुपये अनुदान न दिल्याने शेतकरी राजा वर संकट आले आहे तरी कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांने घेतलेले कर्ज असो किंवा या वर्षाला कोरोनाचे मोठे संकट असो किंवा या वर्षीला झालेली नापिंकी असो सोयाबिन पिकाला लागलेला कंरपा रोग असो किंवा कापूस पिकाला लागलेली गुलाबी बोंड अंळी व धान पिकाला लागलेला चष्मा रोग असो या सत्तेच्या नापिकीमुळे शेतकरी राजा हताश झाला आहे. व वर्षा बँक मधुन घेतलेले पिक कर्ज कसे परतफेड करावे असा? प्रश्न शेतकरी राजा आला आहे तरी या सर्व संकटांतून बाहेर काढण्यासाठी शासनाने नेहेमीच कर्ज परतफेड करणारे शेतकऱ्यांच्या 50,000 रुपये अनुदान देण्यात यावे या करीता प्रहार संघटने तफे॔ निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित प्रहार सेवक विनोद उमरे, शेरखान पठान, सचिन घानोडे, नारायणन निखाडे, आदीत्य कडू , उपस्थित प्रहार सेवक होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!