अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ब्रम्हपुरी च्या वतीने ब्रम्हपुरी नगराची छात्र नेता संमेलन संपन्न

संगठन गढे चलो सुपंथ पे बढे चलो

नूतन कार्यकारिणी ची घोषणा

जिल्हा - प्रतिनिधी (  विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक २३/१२/२०२०  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ब्रम्हपुरी च्या वतीने ब्रम्हपुरी नगराची छात्र नेता संमेलन पार पडले. लोकमान्य टिळक वाचनालय मध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यातच नवीन कार्यकारीणी ची घोषणा करण्यात आली, निवडणूक अधिकारी म्हणून प्राध्यापक धर्मेंद्र मूनघाटे सर  विभाग प्रमुख अभाविप चंद्रपूर तर प्रमुख वक्ते म्हणून विद्याधर भाई उप.प्राचार्य लोकमान्य टिळक विद्यालय ब्रम्हपुरी तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून शक्तीजी केराम गडचिरोली जिल्हा संघटन मंत्री हे होते.
           नवनिर्वाचित नगरमंत्र्याची  घोषणा निवडणूक अधिकारी धर्मेंद्र मूनघातटे यांनी केली तर उर्वरित कार्यकारिणीची घोषणा नगरमंत्री संदेश उरकुडे यांनी केली.तर प्रास्ताविक प्रविण गिरडकर जिल्हा संयोजक यांनी केले तर, सेजल दलाल प्रांत कार्यकारणी सदस्य यांनी कार्यक्रमाच संचालन व पूजाताई झुरमुरे  यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

   नूतन कार्यकारिणी

1,नगरमंत्री-संदेश उरकुडे
2,नगर सहमंत्री-1, तुषार राऊत
                     2,पूजा झुरमुरे
                     3,जयशंकर दलाल
3,महाविद्यालयीन प्रमुख-अनुप पिपरे
4,महाविद्यालयिन सह प्रमुख-विवेक वाढई
5,विद्यार्थीनि प्रमुख-ईशा भाई
6,विद्यार्थिनी सहप्रमुख-खुशी चिलमूलवार
7,कार्यालय प्रमुख-धनंजय सोनवणे
8,कार्यालय सहप्रमुख-युगांत निखुरे 
9,सोसल मीडिया प्रमुख-गार्गी भाई
10,सोशल मीडिया सहप्रमुख-विशाल किरमे
11,TSVK  प्रमुख-गणेश वकेकार
12,TSVK   सहप्रमुख-सागर पोहनकर
13,SFS  प्रमुख -कांचन उरकुडे
14,SFS सहप्रमुख-रविना ठेंगरे 
15,SFD  प्रमुख-सपना राऊत
16,SFD प्रमुख-सलोनी भाणारकर
17,कलामंच प्रमुख-ऋतुजा भूपाल
18,आंदोलन प्रमुख-तुषार कोहळे

  सदस्य - 1)सेजल दलाल
              2)प्रकाश ठाकूर
                       
सर्व नवनिर्वाचित दायित्ववान कार्यकर्त्यांचे  खुप - खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप - खुप शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!