काँग्रेस पक्षातर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.०६/१२/२०२० भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्ताने माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर यांच्या कांग्रेस जनसंपर्क कार्यालयात तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कांग्रेस जेष्ठ धनराज मालके , श्रीराम पाटील, विनोद राऊत, प्रविण जिवतोडे, पप्पू शेख,अमित मेश्राम, नाजेमा पठाण, शहेनाज अन्सारी,इत्यादी कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!