बल्लारपूरातील गुन्हेगारीशी संबंधित असलेल्या 6 व्यक्तींना 2 वर्षांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपारी चे आदेश
बल्लारपूरातील गुन्हेगारीशी संबंधित असलेल्या 6 व्यक्तींना 2 वर्षांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपारी चे आदेश
बल्लारपूर पोलीस स्टेशन बल्लारपूर अंतर्गत हद्दीतील टोळीने गुन्हे करणाऱ्या 6 व्यक्तींना 2 वर्षांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपारचे आदेश देण्यात आले पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार १) मंगेश दशरथ बावणे वय - 32 वर्ष, रा श्रीराम वार्ड, २) राहुल उर्फ राजू बहुरीया वय - 20 वर्ष, रा सुभाष वार्ड, ३) किसन देशराज सूर्यवंशी रा. लोकमान्य टिळक वार्ड, ४) अनवर शेख अब्बास शेख रा. आंबेडकर वार्ड बल्लारपूर यांच्यासह आणखी 2 इसम असे एकूण 6 व्यक्तींना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सण १९५१ चे कलम ५५ प्रमाणे पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपूर यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे हद्दीतून 2 वर्षाकरिता हद्दपार केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!