पिंपळगाव येथील प्रकाश वाटगुरे यांच्या धानाच्या डीबलीला लावली आग

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमुर तालूक्यातील मौजा पिंपळगाव येथील प्रकाश वाटगुरे या शेतकऱ्याची धानाच्या डीबलीला काल दि.२२-११-२० रवीवार ला अंदाजे ४:०० च्या दरम्यान अझान व्यक्ती कडून पेटवण्यात अाली.एक व्यक्त्ती ला त्या शेजारी फिरीत असल्या ने त्यांच्या संसय असल्याने त्यांच्या नावाने भिसी पोलीस स्टेशन ला रिपोर्ट देण्यात अाली आहे.
  ऐकी कडे शेतकऱ्या वर कोणते ना कोणते संकट येत असतात तर दुसकडे अश्या प्रकारे घटणा घटत असतात.अापणच आपले नुसकान करीत आहात.वाद-विवाद होत असतात पण धान्य ला अाग लावणे कीती योग्य आहे.मानुसकी नष्ट झाली का असा प्रश्न जनते मध्ये पडला आहे.चौकशी करून तात्काल भरपाई सरकार कडून देण्यात यावी अशी गावकऱ्या कडून मांगणी होत अाहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!