शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या आम आदमी पार्टी सिंदेवाही ची मागणी


शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या
आम आदमी पार्टी सिंदेवाही ची मागणी  

सिंदेवाही (प्रतिनीधी) 
सन 2020 ते 21 च्या खरीप हंगामातील वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील प्रमुख पिकांचे सततचा पाऊस,वन्यप्राणी,कृत्रिम पूर परिस्थिती, किड रोग, बोंड अळी, इत्यादींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे,शेतकऱ्यांनी खरीप हंगामा करिता मध्यागत,देखभाल,बी बियाणे रासायनिक खते,कीटकनाशके,कापणी,काढणी,यावर झालेला खर्च सुद्धा निघत नाही तेव्हा गावनिहाय सर्वेक्षण व सांखिकी विभागाची उत्पादकता लक्ष्यात घेऊन ऐकरी 20,000रुपये नुसानभरपाई द्यावी अशी मागणी केली.त्यावेळी आम आदमी पार्टीचे विदर्भ सदस्य मनोहर जी पवार, तालुका अध्यक्ष शशिकांत बदकमवार,तालुका सचिव सुरेशजी सोनावाणे,तालुका संघटक शांताराम आदे व भिमदेव लोखंडे इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!