लाखांदुर तालुक्या मध्ये विधान सभा अध्यक्ष यांचे हस्ते विविध कामाचे भुमीपुजन
जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - लाखांदुर तालुक्यातील दिघोरी (मोठी) तावशी , चिकना येथे सिमेंट रोड चे भूमिपूजन दिनांक ३१/१०/२०२० रोजी संपन्न या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुण लाखांदुर तालुका कॉग्रेस चे अध्यक्ष वासुदेवजी तोंडरे हे होते या कार्यक्रमा प्रसंगी लाखांदुरचे तहसिलदार साहेब शेवाळे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अगर्ते साहेब जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी मुन साहेब दिघोरीचे पोलिस साहाय्यक निरीक्षक एन बि गावंडे उपस्थित होते. लाखांदुर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामपंचायतचे अधिकारी पदधिकारी उपस्तीत होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!