लाखांदुर तालुक्यातील मध्ये रेती चोरीला आले उदान

आळमार्गाने रस्ते तयार करुन  रात्रीला जेसीबीच्या साह्याने उपसा करुन केली जाते वाहतुक

आम रोडवर केली जाते रेतीची साठवणुक

ग्रामपंचायतीचे आणि महसुल विभागाचे रेतीतस्करांन सोबत साटेलोटे

तालुक्यातील गावागावात चर्चेलाला आले उदान

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - लाखांदुर तालुक्यातील दिघोरी(मोठी) साखरा, तावशी चिकणा,खोलमारा ,तई,धर्मापुरी,कोच्ची , दांडेगाव उत्तर वाहीनी मांढळ ,आथली, ईत्यादी चुलबंद 
नदिपात्रा मधुन व सोनी,गवराळा,मोहरना,गवराळा,नांदेड,दोनाड,ईटान ह्या वैनगंगा नदी पात्रातुन आडमार्गाने रेतीतस्करांनी रस्ते तयार करुन अहोरात्र जेसीबीच्या साह्याने अवैद्ये  उपसा करुन वाहतुक व साठवनुक केल्याचे सर्वत्र चित्र  पाहायला मिळत असुन सुध्दा या कडे जानुन बुजुन दुर्लक्ष केल्या जाते ज्या  ग्रामपंचायतच्या व महसुल विभागाच्या हद्दी मधुन अवैध्ये उपसा करुन साठवणुक केलेली वाळु डोळ्यांना दिसुन सुद्धा बग्याची भुमिका घेऊन आम्हाला  माहिती नाही असे जनतेला भासविले जाते एवढ्या वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रकाशित होऊन सुध्दा संबधित स्थानीक  ग्रामपंचायत विभाग व महसुल विगाग यानी संबधित विभागाला पत्र देऊन  माहीती तहसिलकार्यालय व पोलिसस्टेनला कळवायला पाहिजे परंतु त्यावर पळदा झाकण्यात आला आणि पळदा का? झाकण्यात आला  याला कारण ही तसेच आहे कारण रेती तस्करांना सोबत हितसंबंध जुडलेले असुन आर्थीक देवानघेवान केल्यामुळे त्यांच्या दावनीला बांधलेले आहेत या मुळेच रेतीचोरांची संख्या वाढली असुन रेती तस्करांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत आणि समाजा एखा व्यक्तीने तक्रार केल्यास त्याला जिवे मारण्याच्या व खोट्या आरोपा खाली  फसवण्याच्या धमक्या दिल्या जातात असे अनेक प्रकार लाखांदुर तालुक्यात पाहायला मिळालेले आहेत यावर वेळीच अंकुस लावने बरे नाही तर सामोर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी या कडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देऊन रेती माफियांच्या मुसक्या आवळण्याची रेती माफियांना साथ देणार्या ग्रामपंचायत व महसुल विभागाच्या अधिकार्यांनवर कार्यवाही करण्याची मागणी लाखांदुर तालुक्यातील जनतेनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!