सुसाट वेगाने दुचाकी चालवल्याने अपघात
प्रकृतीत सुधारना प्रवृत्ती धोक्या बाहेर
भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - लाखांदूर तालुक्यातील सावरगाव येथील दैनिक लोकशाही वार्ता चे तालुका प्रतिनिधी तथा ग्रामपंचायत सदस्य अभिमन ठाकरे (४२) हे २९ ऑक्टो .रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान लाखनी _ भंडारा मार्गावर खुटसावरी फाट्यावर ब्रेकर वरून मोटार सायकल अचानक घसल्यामुळे मोटार सायकल वरुन खाली पडल्यामुळे त्याच्या छातीला व हाताला लागल्याने त्यांना तात्काळ लाखनी येथे खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते त्याची प्रकृती सुधारत असुन धोक्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!