भाऊबीज च्या दिवशी युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चंद्रपूर : - दिनांक.१६/११/२०२० टेकेपार येथील सौरभ मोतीराम कुडमेथे राहणार टेकेपार येथील मुलगा रात्री ०८:०० वाजता च्या सुमारास तळोधी ना येथील दहिकर विद्यालय जवढ़ गळफास घेऊन आत्महत्या केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!