ब्रम्हपुरी चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे सह उप पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

ब्रम्हपुरी चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे सह उप पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नवीन पोलीस निरीक्षक म्हणून इंगळे रुजू


ब्रम्हपुरी :-चंद्रपूर  जिल्ह्यातील पोलीस  विभागातील पोलीस निरीक्षक व उप पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यान मध्ये मोठे फेरबदल झाले आहेत ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये काही महिन्या अगोदरच पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पदभार स्वीकारला या मध्ये ब्रम्हपुरी तालुका आरोग्य नगरी व शिक्षण नगरी म्हणून ओळखल्या जाते या शहरातील शांतता व सु व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची बदली चंद्रपूर येथील स्थनिक गुन्हे शाखा येथे केली. कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक इंगळे यांना ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचा पद भार देन्यात आला. ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये अधिकाऱ्यांच्या  बदली मध्ये मोठे  फेरबदल करण्यात आले ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये काही वर्षा पासून  सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश बनसोड यांची स्वली तालुक्यातील पाथरी येथे पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली . तसेच उप पोलीस निरीक्षक सय्यद अख्तर ,अश्विन खेदिकर व राजेश उंदिरवाडे यांची सुद्धा बदली करण्यात आली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!