गडचिरोली जिल्ह्यात महाविकास आघाडीची बैठक सम्पन

गडचिरोली जिल्ह्यात महाविकास आघाडीची बैठक सम्पन 



गडचिरोली (प्रतिनिधी)
नेहा बैस

गडचिरोली जिल्ह्यात महाविकास आघाडीची वज्र्यमुठ बैठक,गडचिरोली जिल्हा समनव्यक सुनील पोरटीवार यांच्या स्वस्कृती लाईनवर आयोजित करण्यात आली.
भाजपचे पानिपत करण्यासाठी महाविकास आघाडीची मनोमिलन बैठक आयोजीत करण्यात आली.
या बैठकीला उत्तम प्रकारे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस च्या तळा गाळातील कार्यकर्त्यांनी एक मतांनी या बैठकीला साथ दिली व या महाविकास आघाडीचा आवाज गडचिरोली जिल्ह्या बाहेर पोहचेल व प्रत्येक महिण्याला अशा महाविकास आघाडीच्या बैठका घेतल्या जातील आणी हा आवाज व अशा बैठका महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात घेतल्या जातील अशी अपेक्ष्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मनोमिलन बैठकीचे आयोजक शिवसेना जिल्हा संम्पर्क प्रमुख किशोर चंद्रकांत पोतदार, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार नामदेव ऊंसेडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी वासेकर, शिवसेना सह संम्पर्क प्रमुख रामकृष्ण मडावी, गडचिरोली जिल्हा प्रमुख राजगोपाल सुलवावर, माजी जिल्हा प्रमुख विजय शृंगारपवार, कॉंग्रेसचे कोशाअध्यक्ष प्रभाकर वासेकर , राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव युनूस शेख, काँग्रेसचे माजी अध्यक्ष हसन अली गिलानी, काँग्रेस शहर अध्यक्ष व नगर सेवक गडचिरोली नगर परिषद सतीश विधाते, काशीनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, रजनीकांत मोटघरे, 
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष क्षितिज उईके, लतीफ शेख, भुवन लिल्लारे, कपिल बोरकर, मनोज ढोरे, रोहन शेंढें, नेताजी गणवीर,विवेक ब्राह्मणवाडे, संजय कोचे, प्रभाकर बारापात्रे, तुकाराम पुरनवार, बाळू मुपेटवार, नितीन खोब्रागडे, शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी, नांदूजी कुंभरे, वासुदेव शेडमाके, राजू कावळे, विलास कोडाप, धर्मराज रॉय,अरविंद कात्रटत्वार, शेखर ऊइके,अमित यासलवार,,गजानन नैताम, प्रध्यापक ज्ञानेश्वर बगमरे, रामतीर्थ यादव, अमित क्षीरसागर, महेंद्र सुलवावर, विलास ठाकरे, ज्ञानेश्वर कवासे, विठ्ठलं डोरे, दशरथ पिलारे, विलास ठोंमरे, बंडू नैताम, घनश्याम कोलते, दिवाकर भोयर, हेमंत चव्हाण, शिवसेना महिला आघाडी हेमलता वाघाडे, कल्पना तीजारे,आश्विनी चौधरी, प्रेमीला बैस आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!