धम्मचक्र प्रवर्तन दिन व डॉ. कलाम जयंती साजरी



प्रतिनिधि : (कुमुदिनी भोयर)

 एफ.ई.एस.गल्स॔ काॅलेज चंद्रपुर येथील रासेयो विभागाव्दारा वाचनप्रेरणादिन व चंदपुर येथील होणाया दिनांक१६ आक्टोंबर अनुवत॔न दिनाचे औचित्य साधून दोन्ही कार्यक्रम संयुक्तरित्या आयोजित करण्यात आले 
 प्रथमता  भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर व  डाॅ. ए .पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माला अप॔ण करण्यात आले.सदर काय॔कमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या जेष्ठ प्राध्यापीका डाॅ. विधा जुमडे  यानी दोन्ही महापुरुषां बाबत आपले विचार व्यक्त केले तसेच प्रा.डाॅ मिना गाडगे यानी सुध्दा कार्यक्रम प्रसंगी विचार मांडले  तसेच वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विचार नियमचा आधार आशा आणि विश्वास हे पूस्तक उपस्थित सव॔ प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी याना दिले कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्राध्यापक डाॅ. राजेंद्र  बारसागडे  यानी केले तर‌ आभार प्रा.डाॅ. मिना गाडगे यांनी मानले सदर काय॔कमास प्राध्यापक व शिक्षकेत्तर कम॔चारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!