चिचघाट ग्राम पंचायत चापेगडी येथील ग्रामस्थांच्या समस्यांवर केली चर्चा

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी ( बि ) : - चिचघाट ग्राम पंचायत चापेगडी येथील ग्रामस्थांच्या  पनर्वसनाचा प्रश्न ,प्रहार सेवक शेरखान पठान ,प्रहार सेवक विनोद उमरे यांनी जाणून घेतला,नागपुर जिल्हा तालुका कुही पुराच्या पाण्यामुळे  पर्ण गांव व शेती ही पान्याखली नेहमी जाते. यामुळे खुप त्रास सहन करवा लागत आहे पाठ पुरवठा करुण सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही आहे.व तेथील स्थानिक आमदार यांना निवेदन दिले पण तेथील व आमदार व स्थानिक पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे.त्या गांवात पूरामूळे जिव गमवावा लागतो. विद्यार्थी जिव धोक्यात  घेऊन शालेय प्रवास पूर्ण करता व तेथील नागरिक पूर्णवसनाची मागणी नेहमीच करत आहे.व संपूर्ण आढावा घेण्यात आला. यावेळी प्रहार सेवक शेरखान पठान, प्रहार सेवक विनोद उमरे प्रहार सेवक अतुल निंबाळकर ,प्रहार सेवक मुझित शेख उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!