सिंदेवाही नगरपंचायतय येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

सिंदेवाही नगरपंचायत येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

सोशल डिस्टन्स ठेवून   व.  मास्क बांधून  केला कार्यक्रम







शशिकांत बतकमवार सिंदेवाही तालुका प्रतिनिधि


सिंदेवाही :- सिंदेवाही नगरपंचायत कार्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती  साजरी करण्यात  आली. 
      कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.सौ आशा विजय गंडाटे,अध्यक्ष नगर पंचायत सिंदेवाही हे होते .तर
मा. स्वप्निल कावळे उपाध्यक्ष नगर पंचायत सिन्देवाही व मा. डॉ. सुप्रिया राठोड, मुख्याधिकारी, नगरपंचायत सिंदेवाही यांचे प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री प्रतिमेला दीप प्रज्वलन करुन माला अर्पण करण्यात आले . 
कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री सुधाकर निकूरे यांनी केले. या्प्रसंगी श्री पंकज आसेकर, प्रशासकीय अधिकारी, श्री अमोल पाटील, लेखापाल, श्री पुरुषोत्तम खोब्रागडे, श्री संजय रामटेके, श्री विनोद काटकर, श्री संजय वाकडे, श्री सुधिर ठाकरे, श्री संजय बोडगुलवार, कु. दिपलता पातोडे, श्री आनंदराव मारबते, संगीता कंबलवार इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!