जुनोना गावात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली

जुनोना गावात महात्मा गांधी  जयंती साजरी करण्यात आली 

राजूरा :( रोशन येवले) 
जुनोना गावात महात्मा गांधी  जयंती साजरी करण्यात आली 
निमित्य सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली , चन्द्रपुर चा विद्यार्थि प्रेम नामदेव जरपोतवार याने जिल्हा परिषद शाळेतील मुख्याधापक व शिक्षका सोबत गांधि जयंती साजरि करून गांधी सप्ताह उपक्रमा निमित्य रुक्षरोपन कार्यक्रम घेण्यात आले.🌱🌱🌱🌱🌱🌱

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!