चिमूर तालुक्यातील सावरी गावातली अवकाळी पावसाने धान पिकांचे नुकसान
सावरी - प्रतिनिधी ( विनोद ऊमरे )
सावरी : - चिमूर तालुक्यातील सावरी गावातली अवकाळी पावसाने धान पिकांचे मोठे नुकसान झाले.असून चिमूर तालुक्यातील मैजा सावरी (बिडकर)या परिसरात धान उत्पादक शेतकरीयांचे दिनांक. २७/१०/२०२० रोज सोमवारचा दुपारी ३ वा.आलेला अवकाळी पावस हवेमुळे धान पिक उध्वस्त झाले ही माहीत सावरी येथील शेतकरी मोहन पाटील कारेकार यांनी देली.या परिसरातील गावे,सावरी ,खानगांव गुजव्हान, खापरी भिवकूंड, या चिमूर तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे,वारंवार येणाऱ्या शेतकरी राजा वर संकट या वर्षाला संकाटाचे पाहाळ सकोसला आहे? सोयाबिन पिकांला लागलेला कंरपा व खोळ अंळी कापूस पिकाला लागलेली बोंड अंळी तसेच झालेला परतिच्या पावसामुळे धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तरी या वर्ष ला शेतकरी राजाची दिवाळी अंधारात होत आहे तरी शेतकरी राजा ची दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने शेतकरी राजाला आर्थिक मदत करावी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!