मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फौजदारी गुन्हा करवा आप चंद्रपुर महानगर ची मागणी ..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फौजदारी गुन्हा करवा आप चंद्रपुर महानगर ची मागणी ..
राजूरा : (प्रतिनिधी)
राजूरा : (प्रतिनिधी)
आम आदमी पार्टी महाराष्ट्र च्या वतीने राष्ट्रपती महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधुन आज सर्व पोलिस स्टेशन मध्ये मा. मुख्यमंत्री यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी केली आहे कारण शिवसेना प्रमुख श्री. उद्धव ठाकरे यानी जहिरनाम्यातुन राज्यातील विज ग्राहकाना (जनतेला) काही वचन दिल होते त्या मध्ये प्रामुख्याने 300 यूनिटपर्यंत विज वापर करणाऱ्या ग्राहकासाठी घरगुती विजदर 30 टकयानी कमी करणार असे वचन दिले होते . व त्या वचनावर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने शिवसेनेच्या 56 उमेदवाराना निवडून दीले आणि शिवसेना प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले . या मुळेराज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा संभाळल्या नंतर यांनी राज्यातील आणि नैतिक जवाबदारी होती, परंतु यांनी दिलेले वचन न पाळुन जनतेची फसवणूक केलेली आहे. या उलट देशात आणि राज्यात महामारी चे संकट असताना दी. 1 एप्रिल 2020 पासून विज दरवाढ करून राज्यातील जनतेला फ़सवले आहे .
फ़सवले गेलेल्या जनतेला घेऊन आम आदमी पार्टी ने विज बिल माफी व किमान विजदर कपातीची मागणी मुख्यमंत्री यांच्या कड़े केली त्या मधे सोशल मीडिया मार्फ़त मागणी , निदर्शने , ईमेल पत्र व पूर्ण महाराष्ट्रतील जनतेचे विजबिल माफ करण्याचे वा दरकपातिची साठी हजारो अर्ज मुख्यमंत्री कार्यालय कड़े दिले आहेत. पालकमंत्री यांचा घराचा घेराव , विज कार्यालयांना ताला ठोको आंदोलन केली परन्तु सरकार ने यास प्रतिसाद दिलेला नाही . ज्या अर्थी सरकारपक्ष असलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री निवडणुकीत दरम्यान दिलेले आश्वाशन पाठपुरावा करूनही पाळत नाही त्याअर्थी ही जनतेची जानिवपूर्वक केलेली फ़सवनुक आहे. म्हणून भारतीय दंड संहिता कलम 415 आणि 420 प्रमाने हा गुन्हा आहे . तसेच लोकप्रतिनिधी कायदा कलम 123 (ब) प्रमाणे मते मिळवण्यासाठी खोटे आश्वासन देता येत नाहीत. जनतेची फसवणूक ठरते." याच पद्धतिचे जर आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत असेल तर त्या व्यक्ति वा संस्थेवर IPC 420 अनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात.
अशाच प्रकारचे आमिष दाखवून राज्यात श्री. उद्धव ठाकरे राज्याचे मा.मुख्यमंत्री झाले आहेत व आता जानिवपूर्वक आश्वासन न पाळुन जनतेची फसवणूक करीत आहेत. एवढेच नव्हे तर महामारी च्या संकटा मुळे पीड़ित आणि फ़सवल्या गेलेल्या जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री श्री. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करावा ही मागणी आम आदमी पार्टी चन्द्रपुर महानगर ने केली आहे. चंद्रपुर शहर पोलिस स्टेशन तसेच रामनगर पोलिस स्टेशन मध्ये मागणी करिता निवदेन देण्यात आले या वेळी आप चे इंजी. प्रशांत एरने आप महानगर संघटन मंत्री, सुनील रत्नाकर भोयर सह संयोजक आप महानगर , राजू कूड़े सचिव आप, योगेश आपटे सहसंयोजक आप महानगर, सिकन्दर सागोरे आप महानगर कोषाध्यक्ष , अजय डुकरे सह सचिव आप महानगर ,अजिंक्य उइके,सुखदेव दारुंडे झोन संयोजक , सुरेंद्र जीवने, विशाल भाले , अनूप तेलतुंबडे इत्यादि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
राजेश चेडगुलवर
आम आदमी पार्टी,
चंद्रपूर जिल्हा, महानगर
सोशल मीडिया प्रमुख
आदरणीय संपादकजी,
उपरोक्त बातमी आपण आपल्या दैनिकात, लाईव्ह चॅनेलवर, सोशल मीडिया चॅनेल वर, गूगल चॅनेलवर प्रसारित कराल अशी अपेक्षा.
धन्यवाद !




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!