मुलींना आत्मरक्षण करणयास सक्षम करणे वीर भगतसिंग संघ तर्फे मोफत कराटे प्रशिक्षण मोहीम सुरू


राजुरा तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - आपण पाहत आहोत कि जिकडे तिकडे मुलीवर अत्याचार होत आहे..आपण नेहमी त्यांना हक्क देण्यासाठी रस्त्यावर उतरतो परंतु त्यांना स्वतः सक्षम होण्याचं धाडस त्यांच्या मध्ये निर्माण व्हावं असं आपण काहीच करत नाही या यामुळे तिला कोणीतरी आपल्याला दुसरा वाचवनार अशी   भावना निर्माण होते...परंतु वीर भगतसिंग संघ म्हणतो असे नाही चांद कि तरहा लडकीया होती है मगर हमे उसे सुरज कि तरह बनाना है ताकी कोई हरामी उसके तरफ देखे तो उसकी नजर झुक जाये ...यामुळं वीर भगतसिंग संघ २०१६ पासून कार्यरत असलेला संघ विद्यार्थी आणि त्यांचा विकास या अनुषंगाने कार्यरत आहे अध्यक्ष स्वप्नील कोहपरे व सचिव रोशन येवले आणि इतर सदस्य मंडळी संघाचा नवीन उपक्रम मुले व् मुलींच्या हिताचा उपक्रम दिनांक. १९ ऑक्टोबर २०२० पासून  राजुरा या शहरात प्रथमच  मोफत कराटे प्रशिक्षण राबवनार आहेत या करिता वयाचे बंधन नाही आहे कोणीही यात सहभागी होऊ शकतो.त्यांनी त्वरित संपर्क साधावा 8669159546 स्वप्नील कोहपरे...कारण सुरुवातीला ५० विद्यार्थी प्रवेश निश्चित करायचा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!