मूल पंचायत समितीचे उपसभापती मान. घनश्यामजी जुमनाके साहेब याचे अल्पशा आजाराने निधन
मूल पंचायत समितीचे उपसभापती मान. घनश्यामजी जुमनाके साहेब याचे अल्पशा आजाराने निधन
मूल:(प्रतिनीधी)
पंचायत समितीचे उपसभापती मान घनश्यामजी जुमनाके यांचे आज घरीच सव्वा पाच वाजता हृदयविकाराचे झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पंचायत समितीचे उपसभापती मान. घनश्यामजी जुमनाके हे चिमढा या गावचे आहेत त्यांना अचानक ह्रदयविकाराच्या झटका आल्याने आकस्मिक निधन झाल्याने मूल पंचायत समिती तसेच चिमढा गावामध्ये शोककळा पसरली आहे. उघा बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!