जांभुळघाट ते भिसी रोड चे खोल खड्डे देत आहे अपघातास निमत्रंन
बांधकाम विभागाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमुर तालुक्यात येत असलेल्या जांभुळघाट ते भिसी रोड ला खोल - खोल खड्डे पडल्याने अपघाताला दरोज हे खड्डे निमत्रंन देत आहे.या रोडची क्षमता नसतांना दररोज ओव्हरलोड शेकडो हायव्हा ट्रक चालू असतात. मुरूम,गिट्टी व कोळस्याचे नेहमी ट्रक सुरू असते या रोड ची समता नसतानाही ३५ ते ४० टन लोड भरलेले ट्रक सुरू असतात.त्या मुळे खोल खड्डे पडले अाहेत पण याकडे पोलीस विभाग व गौण खनिज उत्खनन प्रशासन यांचे दुर्लक्ष असल्यामुळे ओव्हरलोड ट्रकांची बिनधास्त पणे या रोडने वाहतुक जाने येने नियमीत पने सुरु अाहे.प्रशासनाने याकडे तात्काल लक्ष देण्याची गरज अाहे.या रोडच्या खड्डयांमुळे दरोज लहान-मोठे अपघात होत असतात.
भविष्यात जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बांधकाम विभाग याकडे पुर्ण पणे दुर्लक्ष करीत अाहेत. बांधकाम विभागाचे अभियंता झोपीत तर नाही ना ? या रोड ने कधी ये - जा करीत नाही. सर्व अभियंता कोरोनाच्या भीतीमुळे सुट्यावर गेले तर नाही ना ? किंवा १६ ऑगष्ट ची वाट तर बघत नाही ना ? असे प्रश्न सामान्य जनतेला पडले अाहे. या रोड च्या अपघातात कोणतीही जिवित हाणी होण्या पुर्वी प्रशासनाने तात्काल या खड्ड्याकडे लक्ष देऊन दुरूस्ती करण्यात यावी.अशी स्थानिक नागरीकांकडून मांगणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!