एक दिवसीय काम बंद आंदोलन

एक दिवसीय काम बंद आंदोलन 


सिंदेवाही (शशिकांत बतकमवार)
सिंदेवाही येथील नगरपंचायत कर्मचा—यांचा एक दिवसीय काम बंद आंदोलन निर्देशनास आला.
सदर वृत्त असे कि येथील कर्मचां—यावर महाराष्ट्र शासनाकडून सतत होत असलेल्या अन्यायामुळे व नगरपालिका प्रशासन संचालनालयाच्या गलथान कारभारामुळे त्रस्त होउन नगरपंचायत कर्मचा—यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन दि. 17/8/2020 ला .केले. महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत सवंर्ग कर्मचारी व नगर पंचायत कर्मचा—याच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे नाईलाजास्त 17 आॅगस्ट 2020 रोजी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!