जय श्रि राम च्या मंत्र घोषाने सिंदेवाही दुमदूमली
अयोध्येतिल "राम मंदीर"भूमिपूजना निमित्य सिन्देवाहीत भाजपाचा आनंदोत्सव साजरा.
"जय श्रि रामाच्या" जय घोषनेने सिन्देवाहीत आनंदोत्सव साजरा.
शशिकांत बतकमवार सिन्देवाही
श्री राम प्रभुची जन्म भुमी अयोद्धा. येथील भुमीपुजनाचा मुहूर्तावर अख्खं भारत जय श्री राम मंत्र घोषात असताना सिंदेवाहीकरांनीही येथील राममंदीरात हा उत्सव साजरा केला तो दिवाळी प्रमाने.
अनेक वर्षापासुन ह्रदयात असलेले राम. आज खर्या अर्थाने प्रतीमेत दिसल्याची भावना रामभक्ताच्या चेह-यावर ओसंडुन वाहताना दिसत होती.
अनेक पिढ्यापासुन आणि संम्पूर्न विश्वातिल राम भक्ताचें अनेक शतकापासून अपूर्न राहीले स्वप्न आज भूमिपूजनाने पूर्न होन्यास सुरवात झाल्याने सिन्देवाहीकर आनदींत होते. अनेक शतकाच्या प्रतिक्षेनंतर,अनेक संघर्षानंतर अयोध्येत आज प्रभू श्रिराम मंदिराचे शिलान्यास होत असल्याने सिन्देवाही भाजपा कार्यकर्ते सा.स्व.से.संघ व सिन्देवाहीकरानि राम मंदीरात सकाळपासूनच "रामरक्षा"पठन करीत,विधिवत श्रिराम मुर्तिचि पुजा,आरति करून शंखनाद करन्यात आले.त्या नंतर शिवाजि चौकात प्रतिमेचि पुजा करून शंखनाद व फटाक्याचि आतिषबाजि करून जय श्रिराम च्ये जय घोष देन्यात आले.बुद्यांचे प्रसाद वाटप करन्यात आले या वेळी सर्वत्र हर्षाेल्हासाचे व भक्तीमय वातावरन निर्मान झाले होते.
. सांयकांळी गोरज मुहर्तावर मंदीरात दीवे
लावून ,आरति करून फटाक्याचि आतिषबाजी करीत आनदोत्सव साजरा करन्यात आला.या वेळी भाजपा कार्यकर्ते ,राष्ट्रिय स्वंयम सेवक संघाचे कार्यकर्ते व सिन्देवाही वासीय जनता उपस्थित होति.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!