मूल येथे वाहतूक पोलीस कोरोना पॉझिटिव्ह



मूल (कुमुदिनी भोयर)
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच आज मुल येथील एका तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मूल शहरात खळबळ उडाली आहे
मुल येथील पत्रकार भवन मधील कोविड सेंटरमध्ये सदर रुग्णाने आपली अँटिजेल तपासणी केली होती, या तपासणीमध्ये त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
सदर कोरोना रुग्ण हा राष्ट्रीय वाहतूक महामार्ग विभागात वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत आहे तो आपल्या परिवारासह मूल येथे राहत होता.
मूल येथील काँग्रेसचे दोन बडे नेते कोरोना पॉझिटिव आल्यानंतर मूल मध्ये खळबळ उडाली होती त्यानंतर सदर रुग्णाचा रिपोर्ट पॉजिटिव आल्यामुळे मूल शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!