संपदा अर्बन निधी लवकरच गुंजेवाहीत
संपदा अर्बन निधी ही वित्तीय संस्था लवकरच गुंजेवाहीत. सुरू होणार असल्याची माहिती संचालक मंडळांनी दिली.
बँकिंग क्षेत्रात, आधुनिक आणि डिजिटल माध्यमाचा वापर करून ही संस्था आपल्या ग्राहकांना सेवा देण्याचा मानस करीत आहे. गुंजेवाही सारख्या ग्रामीण भागात संपदा चे कलेक्शन सेंटर सुरू होत असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!