अपघातात माकड व पिल्याचा मृत्यू
अपघातात माकड व पिल्याचा मृत्यु
ट्री फाऊंडेशन ने केले दफन
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
चिमूर कांपा रोड वरील खरकाडा जवळील एका पुला जवळ माकडीन व तिचे लहान पिल्लू अपघातात ठार झाल्याची माहिती चिमूर येथील ट्री फाऊंडेशन चे सदस्य अमिता मेश्राम यांना मिळाली त्यांनी घटना स्थळी जाऊन रस्त्याचा बाजूला खड्डा खोदुन त्या माकडीण व तिच्या पिल्ल्याला दफन केले व याची माहिती नेरी वनविभागला दिली यावेळी ट्री फाऊंडेशन चे सदस्य आदित्य कडू, पिंटू गौरकार, सौरभ दंदे व गावकरी व वाटसरू उपस्तीत होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!