आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिली आर्थिक मदत

आमदार बंटीभाऊ भांगडीया
यांनी दिली आर्थिक मदत


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
येथील दयाराम रंदये यांचा ट्रॅक्टर च्या अपघातात मृत्यू झाल्याने आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दखल घेत त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करीत मृतकाच्या कुटूंबियास केली आर्थिक मदत केली
आर्थिक मदत देत असताना भाजप शंकरपूर जीप क्षेत्र प्रमुख अविनाश बारोकर शक्तिकेंद्र प्रमुख अनिल शेंडे शहर अध्यक्ष गोकूल सावरकर नारायण चौधरी प्रफुल डांगे माजी सरपंच मीराबाई गजभे व मृतकाची पत्नी ताराबाई रंदये उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!