शिवसेना उप तालुका प्रमुख केवलसिंह जुनी यांनी गौण खनिज उपसा करणाऱ्या वाहनांना GPS मशीन सक्ती करण्यात यावे करीता उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - २२ मार्च २०२० पासून भारतात कोरोना कोविड - १९ या विषाणूजन्य आजाराची सुरुवात झाली आणि यामुळे अनेक जण या आजारामुळे मृत्युमुखी पडले असून हि परिस्थिती लक्षात घेऊन लॉक डाऊन संचारबंदी कलम १४४ लागू करण्यात आली घरा बाहेर जनतेनी निघू नये असे आदेश पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी दिले.अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्यास सांगितले असता अन्य ईतर कामे सर्व बंद ठेवण्यात यावे असे सुद्धा आदेश देण्यात आले.
परंतु गौण खनिज वाहतुकीची परवानगी नसतांना कुठल्याही प्रकारची रेती घाट , मुरूम घाट , गिट्टी आणि अन्य महसूल उपसा करण्याची परवानगी नसतांना लॉक डाऊन चा फायदा घेत सर्रास चिमूर तालुक्यातील उमा नदी रेती माफियांनी जागोजागी वेगवेगळ्या गावांत उपसून काढली.पटवारी यांचेही याकडे दुर्लक्ष होत असतात. यामुळे शिवसेना उप तालुका प्रमुख केवलसिंह जुनी यांनी गौण खनिज उपसा करणाऱ्या वाहनांना GPS मशीन ची सक्ती करण्यात यावे जेणेकरून यावर आढा घालता येईल व अवैध उपसा थांबेल करीता उपविभागीय अधिकारी यांना यावेळी सोशल डिस्टन्स चे व लॉकडाऊन चे पालन करीत एकटेच उपस्थित राहून निवेदन दिले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!