कार अपघातात टायर फुटल्यामुळे तीन ठार
चंद्रपूर: मोहम्मद सुलेमान बेग
21 जून रोजी रविवारी कारच्या टायर फुटल्यामुळे भीषन अपघातात तीन ठार नागपूर-चंद्रपूर महा मार्गावर त्यांच्या कारचा टायर फुटला आणि वाहन रस्त्याच्या दुभाजकावर आढळले, यात चंद्रपूर जिल्ह्यातील दाताळा गावचे सुनील कुमार अग्रवाल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रभुसलगावकर आणि दशरथ पट्टे असे मृताचे नाव आहे. जेव्हा कारचा टायर फुटला तेव्हा ते नागपूर ला गेले होते आणि ते एका दुभाजकावर आढळले व मृत्यू झाली. वरोरा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सिद्धेश्वर प्रभूसलगवणकर आणि दशरथ पट्टे यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनील कुमार अग्रवाल रुग्णालयात जात असतांना झाला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!